नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे इयत्ता दहावीच्या वर्षांमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करण्यासाठी या बॅचमध्ये आपण इयत्ता दहावीचे संपूर्ण गणित त्यामध्ये सोडवलेली उदाहरणे, सरावसंच मधील उदाहरणे, संकीर्ण प्रश्नसंग्रह मधील उदाहरणे या सर्वांचा अभ्यास आपण या बॅचमध्ये करणार आहोत. त्यासाठी तुम्ही अभ्यासला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद.